आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:कोविड प्रतिबंधक लसीकरण संथगतीने

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद आहे. दिवसभरात सात ते दहा लाभार्थ्यांकडून लस घेण्यात येते.

त्यामुळे दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात १२३७९०३ जणांनी पहिला डोस घेतला. तर ८८६६३२ लाभार्थ्यांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...