आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विषेश:मार्चच्या तुलनेत एप्रलि-मेमध्ये लसीकरण घटले; मार्चच्या पहलि्या पाच दविसांत दलिे होते 8,392 कोरोना प्रतिबंधात्मक डोस

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च आणि एप्रलि महनि्याच्या तुलनेत मे महनि्याच्या प्रारंभीच्या काळात कोरोना प्रतिबंधत्मक लसीकरणात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. मार्च महनि्यामध्ये पहलि्या पाच दविसांमध्ये तब्बल ८ हजार ३९२ कोरोना प्रतिबंधात्मक डोस देण्यात आले होते. तर मे महनि्यातील पहलि्या पाच दविसांत देण्यात आलेल्या कोरेना प्रतिंबधात्मक लसींची संख्या ही ३ हजार ३५६ एवढी आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार जलि्ह्यात सद्य:स्थितीत वविधि टप्प्यातील पहलिा आणि दुसऱ्या डोससह बुस्टर डोसचे कोरोना प्रतिबंधात्क लसीकरण सुरू आहे.

मात्र गेल्या काही दविसांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग मंदावल्याचे दिसत आहे. सणासुदीचा काळ, शाळांना लागलेली सुटी, त्यापूर्वीचा परीक्षेचा काळ आणि उन्हाळा आदी कारणांमुळे लसीकरण घटल्याची माहिती मोहिमेतील अधिकारी देतात. दरम्यान जलि्ह्यातील ज्या भागात लसीकरण कमी आहे. तेथे येत्या आठवड्यात लसीकरण शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दलिी आहे.

बातम्या आणखी आहेत...