आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:शासकीय वसतिगृहात सामाजिक न्याय पर्व निमित्त विविध कार्यक्रम

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात ‘सामाजिक न्याय पर्व’निमित्त २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत सुरू असलेले अकोल्यातील गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह येथे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, विविध स्पर्धा, व्याख्यात्यांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम हाेणार आहेत, अशी माहिती शासकीय वसतीगृहाच्या गृहपालांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...