आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन:रानभाजी महोत्सव आज

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने सोमवार, १५ ऑगस्टला रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या परिसरात आरडीजी काॅलेजसमोर, नेहरू पार्कच्या बाजूला, मूर्तिजापूर रोड अकोला येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध राहतील. जिल्हाधिकारी नीमा अरोरा, प्रकल्प संचालक (आत्मा) आरिफ शहा आदींची या वेळी उपस्थिती राहणार असल्याचे कळवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...