आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोरोनाचे 10 नवे रुग्ण; 10 जणांना डिस्चार्ज

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे १० नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १७३ वर पोहाचली आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ६ हजार ६६५ झाली, तर सुटी घेऊन घरी गेलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ४ हजार ८५६ झाला आहे.

यामध्ये आज सुटी घेऊन घरी गेलेल्या सात जणांचाही समावेश आहे. वैद्यकीय अहवालातील नोंदीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५९४ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच इतर जिल्ह्यातून या ठिकाणी उपचारासाठी आलेल्या ३२ जणांनाही प्राण गमवावे लागले.

बातम्या आणखी आहेत...