आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तृत्व स्पर्धा‎:विद्याभारती येथे 29 ला‎ राज्यस्तर वक्तृत्व स्पर्धा‎

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्याभारती‎ महाविद्यालय कॅम्प अमरावती‎ येथील विद्याभारती जेम्सद्वारा‎ राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन‎ वक्तृत्व स्पर्धेचे २९ नोव्हेंबरला‎ महाविद्यालयाच्या दृकश्राव्य‎ सभागृहात अायोजन करण्यात‎ आले. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी‎ साडेनऊ वाजता होणार आहे.‎ स्पर्धेचे आठवे वर्ष असून राज्यातील‎ विविध महाविद्यालयातून १००‎ स्पर्धक स्पर्धेत सहभाग नोंदवणार‎ आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव‎ : स्वप्न आणि सत्य, कुठं चाललंय‎ माझ्या लोकशाही प्रधान देशाचं‎ राजकारण?, समाज माध्यमांनी‎ अबोल केलीत माणसे, देशभक्ती‎ आणि राजनिष्ठा, काळ बदलला‎ तरी पुस्तके राहणारच!, समाजाचे‎ मुकेपणः अधोगतीचे कारण हे विषय‎ असणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...