आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदूळ:पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने भातकुलीत पकडला 500 क्विं. तांदूळ

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांदळाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने भातकुली ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ पकडले. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ट्रकसह ५०० क्विंटल तांदूळ (किंमत १० लाख) असा एकुण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान हा तांदूळ सरकारी स्वस्त धान्य वाटपाचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला मात्र त्याबाबत अजून स्पष्टता झाली नाही. भातकुली परिसरात एका ट्रकमधून शासकीय तांदळाची वाहतूक होत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकातील एपीआय

बातम्या आणखी आहेत...