आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगिरी:खेलो इंडियात अमरावतीच्या आरुषीची उत्तम कामगिरी ; महाराष्ट्र संघाला रौप्यपदक

अमरावती20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणात झालेल्या खेलो इंडिया युथ गेममध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची रोप मल्लखांबपटू आरुषी सिंघईने सांघिक गटात उत्कृष्ट प्रदर्शन करून महाराष्ट्र संघाला रौप्यपदक जिंकून दिले. ती एचव्हीपीएम मल्लखांब एरिनात प्रधान सचिव प्रभाकर वैद्य, सचिव डॉ. माधुरी चेंडके, मुख्य प्रशिक्षक विलास दलाल, प्रशिक्षक अनिल नागपुरे यांच्या मार्गदर्शनात सराव करते.

बातम्या आणखी आहेत...