आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:ॲड. अनिल पवार यांचा माजी राज्यमंत्री‎ सुभाषराव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार‎

मंगरूळपीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगरूळपीर विधिज्ञ मंडळाच्या‎ सचिवपदी निवड झाल्याबद्दल ॲड. अनिल‎ पवार यांचा २ जानेवारीला माजी राज्यमंत्री‎ सुभाषराव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात‎ आला. मंगरूळपीर विधिज्ञ मंडळाची सन‎ २०२३ या वर्षासाठी जाहीर झालेल्या‎ कार्यकारिणीत ॲड. पवार यांची सचिवपदी‎ निवड केली. या निवडीबद्दल माजी राज्यमंत्री‎ सुभाषराव ठाकरे यांनी पवार यांचा सत्कार‎ केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...