आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवर अजाराचा धुमाकुळ:अमरावती जिल्ह्यामध्ये गोवरचे तब्बल 16 संशयित रुग्ण, नमुने प्रयोगशाळेत

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गाेवरचे १६ संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच जिल्ह्यात गोवरचा शिरकाव होऊ नये, यासाठी उपाययोजनाही आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत आहे. लहान बालकांमध्ये होणाऱ्या गोवर अजाराने राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये धुमाकुळ घातला आहे.

बातम्या आणखी आहेत...