आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर तिचा गर्भपात घडवून आणला. तसेच तिला लग्नास नकार दिला. या घटनेची तक्रार पीडितेने १ जूनला परतवाडा पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गजानन देविदास सहारे (३८, रा. परतवाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गजानन सहारेशी पीडितेची २०२० मध्ये ओळख झाली. त्यानंतर गजाननने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवणे सुरू केले. तसेच पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातूनच ती गर्भवती झाली.

बातम्या आणखी आहेत...