आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:रोही आडवा आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथील मनोहर पांडुरंग बंगाले (३४) हे दुचाकीने कामानिमित्त देवरीनिपानी येथे जात असताना देवरी निपाणी ते जळका हिरापूर गावाच्या मधात मनोहर यांच्या दुचाकीसमोर अचानक रोही आला.

त्यामुळे दुचाकी अनियंत्रित झाली आणि मनोहर बंगाले खाली पडले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणी पांडुरंग सोनाजी बंगाले (७५) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे

बातम्या आणखी आहेत...