आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान महासप्ताह ; 21 ऑगस्ट पासुन शुभारंभ ​​​​​​​

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमरावती जिल्हा रक्तदान समितीतर्फे महा रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महासप्ताह २१ ऑगस्टपर्यंत असून, त्याचा शुभारंभ आज, शनिवारी नांदगाव खंडेश्वर येथील रक्तदान शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला. दरम्यान आगामी २१ ऑगस्टपर्यंत अमरावतीसह जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्याद्वारे पाचशेहून अधिक रक्त पिशव्या संकलित केल्या जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेंद्र भुंडा यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...