आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:रात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्रीदरम्यान घराच्या मागील दाराने प्रवेश करून महिलेचा विनयभंग केला. ही घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ जून रोजी उघडकीस आली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी परशा ऊर्फ राहुल वानखडेविरुद्ध गुन्हा नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...