आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष समाधान:रोटरी इंद्रपुरी ट्रस्टतर्फे डॉ. हेडगेवार‎ हॉस्पिटलला युरॉलॉजी उपकरण प्रदान‎

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला‎ रोटरी इंद्रपुरी ट्रस्टतर्फे नुकतेच युरॉलॉजी‎ उपकरण प्रदान केले आहे. या हॉस्पिटलला‎ C म्हणजे सत्पात्री दान आहे. म्हणून‎ विशेष समाधान आहे, असे प्रतिपादन‎ रोटरी इंद्रपुरी क्लबचे अध्यक्ष डॉ.आनंद‎ झुनझुनवाला यांनी केले. या प्रसंगी आशिष‎ हरकुट, जितेश महाजन, सुनील महाजन,‎ मधुर झंवर, राजेंद्र भंसाळी, डॉ. प्रतिक‎ चिरडे म्हणाले, हॉस्पिटलचे प्रकल्प‎ संचालक डॉ. यशोधन बोधनकर, संस्था‎ सचिव गोविंद जोग, विश्वस्त अविनाश‎ भोजापुरे, विशाल कुळकर्णी, डॉ. राहुल‎ हरकुट, डॉ. तुषार राठी, मुख्य प्रशासकीय‎ अधिकारी मंगेश कुळकर्णी व कर्मचारी‎ वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक‎ व परिचय केदार गोगरकर, तर आभार‎ गोविंद जोग यांनी मानले.‎