आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार‎ कार्ड:10 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना आधार‎ कार्डधारकांना अद्ययावत करणे गरजेचे‎

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधार‎ कार्डधारकांनी त्यांचे आधार कार्ड अद्ययावत केले‎ नसल्यास ते बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे‎ ज्या नागरिकांनी आपले आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी‎ काढले असतील व त्यानंतर त्यामध्ये कोणतेही‎ बदल केले नसतील, अशा नागरिकांनी आपल्या‎ ओळखपत्राचा पुरावा व पत्त्याचा पुराव्यासह‎ संबंधित मूळ कागदपत्रांसह आधार केंद्रावर जाऊन‎ ही कागदपत्रे अपलोड करावी, असे आवाहन‎ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.‎ ओळखपत्राचा नमुना व पत्त्याचा पुरावा संबंधित‎ कागदपत्रांची माहिती ही uidai.gov.in या‎ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.‎

बातम्या आणखी आहेत...