आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन विरोधात घोषणाबाजी व‎ नारेबाजी:सरकारविरोधात दर्यापुरात‎ काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन‎

दर्यापूर‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेच्या पैशांची केंद्र शासनाने कशी‎ लूट चालवली आहे, याचा जनतेसमोर‎ पर्दाफाश करण्याकरिता सोमवारी‎ सकाळी ११ वाजता दर्यापूर तालुका‎ ग्रामीण, शहर काँग्रेसच्या वतीने‎ स्थानिक भारतीय स्टेट बँक समोर‎ काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष तथा‎ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष‎ सुधाकर पाटील भारसाकळे अध्यक्ष‎ यांच्या अध्यक्षतेखाली पर्दाफाश‎ आंदोलन करण्यात आले. या वेळी‎ शासन विरोधात घोषणाबाजी व‎ नारेबाजी करण्यात आली.

आंदोलनात‎ माजी जि. प. सभापती बाळासाहेब‎ हिंगणीकर, खविसंचे अध्यक्ष अॅड.‎ अभिजित देवके, सुनील गावंडे, संजय‎ बेलोकर, प्रदीप देशमुख, नितेश‎ वानखडे, ईश्वर बुंदेले, डॉ. अविनाश‎ ठाकरे, प्रभाकर तराळ, सुभाष गावंडे,‎ रफिक सय्यद, निशिकांत पाखरे,‎ प्रकाश चव्हाण, संजय चांदूरकर,‎ मनोज बोरेकर, इब्बू शहा, रामेश्वर‎ तांडेकर, दिनेशसिंग चौव्हाण, देवेश‎ वढाळ, अमोल देशमुख, राजेश‎ कराळे, मनीष मोपारी, मधुकर घाडगे,‎ विनोद वरघे, दत्ता कुंभारकर, जम्मूभाई‎ पठाण, अमोल धर्माळे, संजय‎ देशमुख, अतिष शिरभाते, शिवाजी‎ देशमुख, बबलू कुरेशी, श्रीकृष्ण हरणे,‎ सुरेश मोपारी, पवन पाचपोर, राजेंद्र‎ राणे, पंकज राणे, सै. नदीम, सागर‎ काळे, अरुण डिके, जावेद शहा,‎ अज्जू पठाण व काँग्रेस पदाधिकारी,‎ कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...