आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ:लाहोटी महाविद्यालयात दीक्षांत समारंभ

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री गणेशदास राठी छात्रालय समिती, अमरावती द्वारा संचालित श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यात आला.

महाविद्यालयातील ३७ गुणवत्ता प्राप्त आणि २० प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसंतकुमार मालपाणी, ज्येष्ठ पत्रकार नानक आहुजा, डॉ. केशव तुपे, जुगलकिशोर गट्टाणी, गोविंद लाहोटी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...