आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांडस चक्रीवादळ:आंध्र सीएमकडून सतर्कतेचे आदेश

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मांडस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. मांडस चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील अनेक भागांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ९ डिसेंबरच्या मध्यरात्री चक्रीवादळ पुद्दुचेरी आणि श्रीहरीकोटा किनारपट्टी ओलांडेल. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जगनमोहन रेड्डी यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

बातम्या आणखी आहेत...