आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा योजना:पीएम पीक विम्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावे. पीक पेऱ्याची नोंद १ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळून शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहू नयेत.

यासाठी शेतकऱ्यांनी पीक पाहणीत केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येईल. असा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी पीक विम्याबाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे या योजनेत सहभाग घेऊ शकतो, असे कळवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...