आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्च २०२३ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक शाला न्त प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची सरल डेटाबेसवरून अर्ज भरायची मुदत २ डिसेंबर २०२२ रोजी संपत असून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यासाठी ३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर कोणत्याही नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, खाजगी विद्यार्थी, तुरळक व आय.टी.आय. विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.