आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन स्थगित‎:शेतकऱ्यांचे मुक्काम आंदोलन स्थगित‎

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा तालुक्यातील मोझरी‎ गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी‎ गेल्या पाच दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या‎ नेतृत्वात आणि प्रहारचे संजय देशमुख यांच्या‎ मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी मुक्काम आंदोलन सुरू‎ केले होते.

मात्र, या वेळी जलसंपदा विभागाच्या‎ अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुक्काम स्थळी भेट देऊन‎ आंदोलन मागे घेण्यास सांगितले. तसेच‎ शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी लवकर‎ मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे‎ आंदोलन मागे घेण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...