आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन:महापालिकेत सद्भावना दिवस

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या हस्ते गुरुवार १८ ऑगस्ट रोजी हारार्पण करण्यात आले. त्यानंतर मनपाच्या कॉन्फरन्स हाॅलमध्ये सद्भावना दिवस प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, उपायुक्त डाॅ. सीमा नैताम, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. विशाल काळे, तांत्रिक सल्लागार जीवन सदार, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अभियंता राजेश आगरकर, मनपा संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...