आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वामी विवेकानंद ग्रंथालयाच्या वतीने मुला-मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्यात अाली. ग्रंथालयाचे जनक एस. आर. रंगनाथ व स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद॰घाटन करण्यात अाले. कार्यक्रमास उपसरपंच दत्ताभाऊ भेराने, मधुकरभाऊ वाडेकर, दौलतराव इंगोले, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग कोठाळे, सचिन डोफेकर, बाबाराव पवार, रमेशभाऊ पवार, रजनीश कर्नावट, उपसरपंच अनिल काटकर, अशोक खंडारे, सुधाकर भांडेकर, रवी लांभाडे, राम राऊत, बबनराव वाडेकर, अशोकराव हांडे, रुपेश ठाकरे, उदय काळुसे, सुनील हरणे, दीपक हरणे, राम हरणे, ग्रंथालयाचे अध्यक्ष संतोष हरणे, राजेंद्र बारड, प्रशांत सपकाळ, आकाश घाटे उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोके यांनी केले. तर आभार संतोष हरणे यांनी मानले.
अभ्यासिकेच्या उद॰घाटनप्रसंगी मान्यवर. मुद्रांक शुल्क कमी लागले कविठा येथील मडघे यांचे घर २६ ऑगष्ट २०२१ रोजी ऋषिकेश जवाहर देशमुख यांनी खरेदी केले. हे घर खरेदी करताना ग्रामपंचायत प्रशासनाने खुल्या जागेचा दाखला दिल्यामुळे मुद्रांक शुल्क कमी लागले. त्यामुळे शासनाची फसवणूक झाली. ही बाब वाघुळ यांनी गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करत उघडकीस आणली.
प्रशासनाने विस्तार अधिकारी अनिल फुटाणे यांच्या माध्यमातून चौकशी समिती गठीत केली. त्यात सचिवाने चुकीचा नमुना ८ दिल्याचे स्पष्ट झाले. सुमित्रा मडघे व त्यांच्या सहा वारसांचे हे घर स्लॅबचे बांधकाम असताना खुल्या जागेचा दाखला दिल्याने जागेचे मुल्यांकन कमी झाले. ही बाब चौकशी अहवालातून उघडकीस आली. त्यामुळे मुद्रांक शुल्क कमी लागल्याने शासनाची फसवणूक झाल्याचे सिध्द झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.