आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारंभ:गोवर-रुबेला लसीकरणाला प्रारंभ

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या लसीकरणामुळे काहीसे मागे पडलेले गोवर-रुबेला लसीकरण पूर्ववत करण्यासाठी गुरुवारपासून देशव्यापी मोहीम सुरु करण्यात आली. या मोहिमेत अमरावतीनेही पुढाकार घेतला असून, आजच्या पहिल्या दिवशी दोनशेहून अधिक बालकांना डोस देण्यात आले.

जिल्हाभरात पहिल्या डोससाठी ९०७ तर दुसऱ्या डोससाठी १ हजार ४९ बालके पात्र आहेत. शून्य ते पाच वयोगटाच्या बालकांना हे डोजस दिले जातात. त्यासाठी राज्य शासनाचा आरोग्य विभाग

बातम्या आणखी आहेत...