आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन प्रवेश:नवोदयसाठी 31 जानेवारीपर्यंत सहावीचे‎ ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन‎

वाशीमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्लीच्या‎ वतीने इयत्ता सहावीसाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर‎ नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी ३१‎ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन‎ करण्यात आले.

जे विद्यार्थी वाशीम जिल्ह्यातील‎ रहिवासी आहेत आणि मान्यताप्राप्त सरकारी,‎ निमसरकारी अथवा खासगी शाळेत इयत्ता ५ वीचे‎ शिक्षण घेत आहेत, असे विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी‎ अर्ज करू शकतात. निवड चाचणी परीक्षा २९ एप्रिलला‎ घेण्यात येणार असल्याचे जवाहर नवोदय विद्यालयाचे‎ प्राचार्य एस. डी. खरात यांनी कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...