आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयाचा जल्लोष:खेर्डा बु. ग्रामपंचायतच्या‎ सरपंचपदी संजय म्हसाळ‎

जळगाव जामोद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील‎ खेर्डा बु. ग्रामपंचायत सरपंच पदी‎ महाविकास आघाडीचे संजय‎ म्हसाळ यांची सरपंचपदी निवड‎ करण्यात आली.‎

अटीतटीच्या झालेल्या‎ निवडणुकीत महाविकास‎ आघाडीचा सरपंच व्हावा, याकरता‎ ग्रा.पं.सदस्य नरेश वानखडे ,‎ उपसरपंच दुर्गाताई म्हसाळ, सदस्य‎ संतोष बंड, योगिता भोपळे, माजी‎ सभापती प्रवीण भोपळे, पूर्णाजी‎ वानखडे, उमेश राठी, प्रभूदास‎ बंबटकार, निशिकांत देशमुख,‎ पांडुरंग भोपळे, राजाराम इंगळें,‎ रमेश प्रधान, अनिल देऊळकार,‎ मुरलीधर जाधव, प्रभुदास‎ बंबटकार, मारोती वानखडे, दीपक‎ बंबटकार, सचिन उगळकार, प्रदीप‎ वानखडे, स्वप्निल जाधव,अक्षय‎ करे, दीपक राजुस्कर, दिनेश‎ वानखडे यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...