आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम‎:जनता इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा‎ गांधी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम‎

शेंदुरजनाघाट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनता शिक्षण संस्था द्वारा संचालित‎ जनता इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी व‎ हुतात्मा दिवसानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात‎ आली. दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. कार्यक्रमाची‎ सुरूवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण‎ करून के ली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या‎ प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री मेंढे होत्या, तर प्रमुख‎ अतिथी म्हणून तेजस्विनी गणोरकर, ज्योती बोरकुटे,‎ नीलिमा फरकाडे, कल्याणी बिडकर लाभल्या होत्या.‎

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजूषा पवार यांनी केली. या‎ वेळी ध्रुव सावरकर आणि श्रीपाद अंजीकर या‎ विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी आपल्या‎ भाषणातून माहिती सांगीतली. आभार प्रदर्शन प्राजक्ता‎ काळे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...