आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:हिवाळी अधिवेशनावर पोलिस पाटलांचा मोर्चा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर पोलिस पाटील संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे.

दरमहा १५ हजार रुपये वेतन, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा. अनुकंपा अॅक्ट लागू करावा, पोलीस पाटील यांची वयोमर्यादा ६० वरून ७० कराावी, यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...