आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज साहित्य संमेलनात या कार्यक्रमांचे आयोजन
{ सकाळी ८ : ग्रंथदिंडी
{ आचार्य विनोबा भावे सभामंडप
{ १०.३० : संमेलनाचे उद्घाटन
{ दुपारी २.०० : ‘कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा’ विषयावर परिसंवाद
{ ४.३० : संमेलनाध्यक्षांचे भाषण
{ सायं. ५ : ३० : ‘आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे’वर परिसंवाद
{ ७.०० : ‘ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रिय’वर परिसंवाद
{ रात्री ८.३० : निमंत्रितांचे कविसंमेलन
मनोहर म्हैसाळकर सभामंडप
{दु.२.०० : कथाकथन
{ सायं. ६: ३० : ‘विदर्भातील बोलीभाषा’वर परिसंवाद
{ ८: ०० ‘मृदगंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा’ विशेष कार्यक्रम
इतर कार्यक्रम
{दुपारी २:०० वाजता प्रा. देविदास सोटे कविकट्ट्याचे उद्घाटन
{कविवर्य सुरेश भट गझल कट्टयाचे उद्घाटन
{दुपारी ४ : ०० : ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचचे उद्घाटन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.