आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार सोहळा‎:जनता हायस्कूल, मोघे कॉलेजमधील‎ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा‎

शेंदुरजनाघाट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनता हायस्कूल‎ व श्री एन. जी. मोघे कनिष्ठ‎ महाविद्यालयातील गुणवंत‎ विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार‎ करण्यात आला. निमित्त होते परीक्षा‎ पे चर्चा या उपक्रमाद्वारे घेण्यात‎ आलेल्या चित्रकला स्पर्धेचे. या‎ स्पर्धेमध्ये इयत्ता अकरावी विज्ञान‎ शाखेचा प्रज्ज्वल गजभिये याने‎ द्वितीय क्रमांक पटकावला. याशिवाय‎ तालुकास्तरीय देशभक्तीपर नृत्य‎ स्पर्धेत विद्यालयाच्या चमूने द्वितीय‎ क्रमांक पटकावला.

याशिवाय‎ विविध स्पर्धांमध्ये बाजी मारलेल्या‎ विद्यार्थ्यांचा या प्रसंगी संस्थेचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जगदीश काळे, अरुण काळे, सतीश‎ सोलव, मोहन गणोरकर, चंद्रशेखर‎ टाकरखेडे, अरुण फुटाणे, राजेंद्र‎ बेलसरे, संजय बेले, अॅड. प्रभाकर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सावरकर, प्राचार्या नीलिमा मालपे,‎ पर्यवेक्षक अनिल बेलसरे, सुनील‎ पोटदुखे, प्राध्यापक, शिक्षक व‎ कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...