आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन‎:मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी‎ घेतले राष्ट्रसंतांच्या समाधीचे दर्शन‎

तिवसा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटन, महिला व बालविकास मंत्री अॅड.‎ मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी गुरुकुंज आश्रमाला‎ भेट दिली. या वेळी त्यांनी सर्वप्रथम मानवतेचे महान‎ पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महा‎ समाधीचे दर्शन घेवून अभिवादन केले.

त्यानंतर‎ महत्त्वाच्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.‎ या प्रसंगी भाजपचे राजेश वानखडे, प्रदीप गौरखेडे,‎ नीलेश श्रीखंडे, धनराज थूल, सुधीर गोंडसे, रहिम‎ शहा, पुरुषोत्तम मुंदडा, गुरुकुंज आश्रमाचे डॉ.‎ राजाराम बोथे, अमोल बांबल, रुपेशी राऊत, शुभम‎ बोथ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...