आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:ग्रामरोजगार अध्यक्षपदी मोरेश्वर दिवटे;  कायम ठेवण्याचा निर्णय

नांदगाव खंडेश्वर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या वेळी मोरेश्वर दिवटे यांना संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर सानप, सचिवपदी सचिन करडे, सहसचिव धीरज मिसाळ, तर कोषाध्यक्ष म्हणून सुनील हुमणे यांची निवड करण्यात आली. सुचक म्हणून बालिका दांडगे, तर अनुमोदन गोकुळ ढगे यांनी दिले. बैठकीला मोठ्या संख्येेने ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

गोकुळ ढगे, रामेश्वर ढवळे, नाशिरखान पठाण, संदीप कदम, सुधीर गथडे, राजू मेश्राम, चंद्रशेखर तायडे, सचिन रिठे, मोरेश्वर हांडे, शिरुभाऊ राऊत, मनोहर मोरे, शंकर तिडके, सुनील खंडारे, सुरेश ठोंबरे, राजू घरडे, मारोती कांबळे, सचिन वाघाडे, रमेश घुंगरे, लक्ष्मण चौधरी, अंकित दांडगे, गजानन गाडेकर, मनदेव धानोरकर, सचिन टेंभरे, राहुल चक्रे, दीपक वानखेडे, गणेश देवतळे, विनोद वानखेडे, उमेश गावणेर, रवी काजे, एकनाथ केबल, कैलास मेश्राम, अमोल राऊत, सुनील हुमणे, पद्माकर हाळके, , सुधाकर बावनकुरे, धीरज लोखंडे, नारायण मारबदे, हिरालाल मेश्राम, रवींद्र राऊत आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

बातम्या आणखी आहेत...