आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण:राष्ट्रीय लोक अदालत 12 नोव्हेंबरला

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती व जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार १२ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’चे आयोजन करण्यात आले आहे. तडजोड प्राप्त प्रलंबित खटले तडजोडी व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधितांनी न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या समन्वयाने ‘राष्ट्रीय लोकअदालत’चे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...