आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढती लोकसंख्या लक्षात घेता, कुटुंबनियोजन आवश्यक आहे. कुटुंबनियोजनासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. जिल्ह्यात सात महिन्यांमध्ये ३ हजार ४६५ कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
यामध्ये चिखलदरा तालुका हा संतती नियमात शून्यावर आहे. तालुक्याला ६२८ उद्दिष्ट देण्यात आले. परंतु, गेल्या सात महिन्यांपासून एकही शस्त्रक्रिया झाली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून दिसून येत आहे. त्यामुळे मेळघाट आता कुटूंब नियोजनातही
तालुकानिहाय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
तालुका उद्दिष्ट साध्य
चिखलदरा ६२८ ०
अमरावती ७६९ १९४७
अचलपूर, ९८१ ५१०
अंजनगाव सुर्जी ६०३ १४९
भातकुली ६३४ ११९
चांदूर रेल्वे ४०९ ७
चांदूर बाजार ९९९ ५२
दर्यापूर ७५२ ११९
धामणगाव रेल्वे ६३६ ३८
मोर्शी ८१० ६८
नां. खंडेश्वर ७२८ ३९
तिवसा ६६४ ६४
वरुड ८९१ २८९
धारणी ११०० ६४
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.