आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोगशाळा:दिवसभरात कोरानाचा एक रुग्ण आढळलाट

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग चार दिवस शून्यावर असलेला कोरोना गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा रुजू होत असल्याची चिन्हे दिसू लागली असून, बुधवारी पुन्हा एकाला कोरोनाची लागण झाली. दरम्यान गेल्या २४ तासांत कुणालाही सुटी मिळाली नाही, असे यंत्रणेचे म्हणणे आहे. या नव्या घटनाक्रमामुळे जिल्हाभरातील सक्रिय रुग्णांची संख्या तीनवर स्थिरावली आहे. विविध तपासणी प्रयोगशाळांच्या अहवालानुसार दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ११७ वर पोहोचली असून सुटी घेऊन घरी गेलेल्यांचा आकडा १ लाख ५ हजार ४८६ झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...