आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:14 नोव्हेंबरला विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने १४ नोव्हेंबर रोजी स.११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी शासकीय विभागाशी निगडित तक्रारी, गाऱ्हाणी इत्यादी संदर्भातील प्रकरणे, निवेदन लेखी स्वरुपात सादर करावे, असे विभागीय उपआयुक्त संजय पवार यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...