आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निपथमध्ये बदल होईल:अग्निपथ योजनेत लोकाभिमुख बदल केले जातील : आठवले

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील नागरिक विशेषतः युवकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या अग्निपथ योजनेत लोकाभिमुख बदल केले जातील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. या योजनेविरोधात उसळलेल्या आगडोंबामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोपही आठवले यांनी केला.अकोला येथील एका कार्यकर्त्यांच्या भेटीला जाण्यापूर्वी रविवारी दुपारी रामदास आठवले यांनी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...