आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवस्थान:श्री क्षेत्र भिलटेक देवस्थान येथे भरली नागपंचमीनिमित्त यात्रा; भाविकाची मोठी गर्दी

चांदूररेल्वे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ३ वर्षांपासून कोरोनामुळे श्री क्षेत्र नागोबा देवस्थान भिलटेक येथील यात्रा महोत्सव पूर्णतः बंद करण्यात आला होता. परंतु या वर्षाला भाविक भक्तांच्या मनाला धीर आल्याचे येथे दिसून येत आहे.

भिलटेक देवस्थान हे जिल्ह्यात सर्वात प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे वर्षाला दोन यात्रा महोत्सव साजरे केले जातात. त्यातील नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरी केल्या जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यात आली. हा सण शेतकरी कुटंबात मोठ्या थाटात साजरा केला जातो. त्या उद्देशाने भाविक भक्तांनी दूरवरून येथे येत दर्शनाकरिता गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...