आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महागाई, अतिवृष्टीवरून काँग्रेसचे प्रा. जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन

चांदूर रेल्वे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली महागाई कमी करण्यात यावी व अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजारांची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदन देते वेळी काँग्रेसचे प्रा. प्रभाकर वाघ, प्रदीप वाघ, नितीन गोंडाने, शिट्टू सूर्यवंशी, अमोल होले, जगदीश आरेकर, प्रफुल कोकाटे, निवास सूर्यवंशी, अशोक चौधरी, सुरेश मेश्राम, नरेंद्र मेश्राम, प्रवीण चिंचे, युकाँचे परीक्षित जगताप, संदीप शेंडे, रुपेश पुडके, शेहजाद सौदागर, विलास मोटघरे, अनिस सौदागर, बंटी माकोडे, सातपाल वरठे, अनंत पोलाद, सुमेध सरदार, भानुदास गावंडे, नरेश स्थूल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...