आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपत्निक सत्कार:प्रा. पी. डी. भौरकर यांना‎ सेवानिवृत्तीबद्दल निरोप‎

देऊळगाव राजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळगावराजा‎ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात‎ प्रा. पी. डी. भौरकर यांचा‎ सेवानिवृत्तीबद्दल सपत्निक सत्कार‎ करून निरोप देण्यात आला.‎ अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. बी.‎ कोल्हे होते. उपप्राचार्य व्ही. डी.‎ देशपांडे, डी. व्ही. जाधव, डी. आर.‎ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.‎ यावेळी आय. पी. सोनपसारे, जी.‎ पी. गाडेकर, ए. डी. तायडे, एस.‎ एस. तिवारी, डी. ए. खांडेभराड, पी.‎ के. राठोड, एस. आर. मुडे, आर.‎ एम. राजे, एस. डी. वाकळे, एस.‎ एस. मल्लवत, अनिकेत भौरकर‎ आदींनी मनोगत व्यक्त केले.‎

बातम्या आणखी आहेत...