आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद‎:अंजनगाव सुर्जी तालुक्यात पाली भाषा‎ प्रचार परीक्षेस  नागरिकांचा  प्रतिसाद‎

अंजनगाव सुर्जी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली भाषा ही भारतातील मुख्य‎ प्राचिन भाषा आहे. या प्राकृत भाषेचा प्रचार प्रसार‎ करण्याच्या उद्देशाने शहरातील बुद्ध विहार समन्वय‎ समितीद्वारे तालुक्यात पाली भाषा प्रचार परीक्षेचे‎ नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी‎ पर्यक्षक म्हणून काम विजय रायबोले, तर केंद्र प्रमुख‎ म्हणून भाऊराव वानखडे यांनी काम पाहिले.

अंजनगाव‎ तालुक्यातील अनाथ पिंडक बुद्ध विहार पांढरी येथील‎ श्रावणी रायबोले, धीरज रायबोले, अमित रायबोले,‎ विक्की रायबोले, कैलास आठवले, सविता रायबोले,‎ स्वरुपा रायबोले, रेखा रायबोले, स्वाती रैराळे, रोशन‎ रायबोले, प्रियांशु ढोके, नांलदा बुद्ध विहार निमखेड‎ बाजार येथील मृणाल नन्नावरे, बाळू सुखदेवे,‎ राष्ट्रपाल नंदागवळी, पांडुरंग रामटेके, प्रितम मेश्राम,‎ नरेंद्र मेश्राम, पल्लवी पाखरे, शिवानी पाखरे, संकेत‎ मेश्राम, कल्याणी शिंगाडे, सरस्वती नंदागवळी, मनीषा‎ वासनिक, भावना लोणारे यांनी सहभाग नोंदवला होता.‎

बातम्या आणखी आहेत...