आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सव:कौंडण्यपुरात रुख्मीणी महोत्सव आज

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौंडण्यपुर येथे जगद्गुरू श्री रामराजेश्वराचार्यजी (समर्थ माऊली सरकार) यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, सोमवार, १२ डिसेंबरपर्यंत श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी रुक्मीणी महोत्सव साजरा केला जाणार आहे.

दरम्यान राजस्थानचे सुप्रसिद्ध कथावाचक अभिषेकजी महाराज यांचे भागवत प्रवचन ८ डिसेंबरपासून सुरु झाले आहे. दररोज दुपारी हे प्रवचन सुरु आहे. या धार्मिक कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित रहात असून त्याचा लाभ घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...