आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:मानवतावादी संत रविदास महाराज यांना‎ जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादन‎

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात‎ रविवारी मानवतावादी संत रविदास महाराज यांची‎ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कुलसचिव‎ डॉ. तुषार देशमुख यांनी संत रविदास महाराज यांच्या‎ प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून विद्यापीठाच्या वतीने‎ अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला आजीवन‎ अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत‎ पाटील तसेच कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...