आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श पुरस्कार:सावंगी संगम येथील सरपंच सरिता राऊत जिल्हा आदर्श पुरस्काराने सन्मानित

चांदूर रेल्वे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सावंगी संगम येथील सरपंच सविता राऊत यांना नुकतेच जिल्हा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंजनगाव सुर्जी येथे पुरस्कार वितरण सोहळा व मार्गदर्शन कार्यशाळेप्रसंगी भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी आमदार बळवंत वानखडे, जि. प. माजी अध्यक्ष बबलू देशमुख आदी उपस्थित होते. यासोबतच सावंगी संगम येथे नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेविका सुषमा धर्माळे यांना दर्यापूर पं. स.अंतर्गत येणाऱ्या दारापूर येथे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...