आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी‎:खामगावात वंचित बहुजन आघाडी तर्फे‎ सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी‎

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती‎ कार्यालयात भारतातील पहिली शिक्षिका‎ सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात‎ आली. सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे‎ जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांच्या हस्ते हार्रापण‎ करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संघपाल‎ जाधव, राजेश हेलोडे, पुंडलिक तायडे, संतोष‎ मोरे, दीपक शेगोकार, रामकृष्ण हिवराळे, स्वप्नील‎ पहूरकर, जे.के.रणीत, अंकुश गवई, रमेश सुरवाडे,‎ विशाल तायडे, संदीप वानखडे, अनिल शेगोकार,‎ मंगला डांगे, सुनीता कवळे, इंदुबाई कवळे, यमुना‎ बाजोडे, इंदुबाई बाजोडे, उर्मिला डांगे, अंजना पुंडे‎ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...