आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांची गर्दी:रस्त्याच्या कडेवरून स्कूल बस उलटली, 60 विद्यार्थी जखमी

गडचिरोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथून आसरअलीकडे निघालेल्या स्कूल बसचा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. ही बस अंकिसा येथून जवळपास ६० विद्यार्थ्यांसह आसरअलीकडे जात होती.

यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. माहितीनुसार ए पी-१५ एक्स ९६१७ क्रमांकाची बस लक्ष्मीकांतय्या इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथून शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घेऊन आसरलीकडे जात होती. दरम्यान बस अचानक रस्त्याच्या कडेला घसरल्याने उलटली.

बातम्या आणखी आहेत...