आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापत्रक:बाजार समितीच्या अर्जांची‎ आज होणार छाननी प्रक्रिया‎

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कृषी‎ उत्पन्न बाजार समितीच्या‎ संचालक पदांसाठी प्राप्त‎ उमेदवारी अर्जांची छाननी आज,‎ बुधवार, ५ एप्रिलला करण्यात‎ आली. परंतु वैधरित्या भरल्या‎ गेलेल्या अर्जांची संख्या मात्र‎ कळू शकली नाही. सदर‎ एपीएमसीच्या १८ संचालकांसाठी‎ २१२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले‎ आहेत. यापैकी काही अवैध‎ ठरले का, हे जाणून घेण्यास‎ नागरिक उत्सुक आहेत. परंतु‎ निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार‎ ही संख्या उद्या, गुरुवार, ६‎ एप्रिलला घोषित करण्यात येणार‎ असल्याचे निवडणूक निर्णय‎ अधिकारी यांनी स्पष्ट केले.‎