आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था:जिल्ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे.

बातम्या आणखी आहेत...