आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआरती‎:स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त‎ दर्यापुरातील श्रींच्या मंदिरात महाआरती‎

दर्यापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी‎ शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे‎ शिवसेना तालुका प्रमुख सुनील पाटील डिके यांनी‎ महाआरतीचे आयोजन केले होते.

या वेळी मंदिरात‎ रामागडचे उपसरपंच गणेश पाटील लाजुरकर,‎ बाळासाहेब बगाडे, पं. स. माजी सदस्य सतीश काळे,‎ पुरुषोत्तम रायबोले, बाजार समितीचे माजी संचालक‎ सतीश पाटील साखरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख‎ अंकुश कावडकर, उपतालुका प्रमुख योगेश बुंदे, पप्पू‎ गावंडे, नीलेश पारडे, गोपाल तराळ, खल्लारचे सरपंच‎ योगेश मोपारी, नीलेश होले, सदानंद अवचार, अंकुश‎ रहाटे, रूपेश खंडारे, पंकज रेखे, छावा संघटनेचे‎ जिल्हाध्यक्ष विपिन गावंडे, राजेंद्र पागृत, दत्ता‎ लाजूरकर, शुभम लोणकर, अभिषेक गावंडे, रोशन‎ ठाकरे, मोहन बायस्कार, मनोज बोरकर, शुभम पारडे,‎ सुनील बिजवे, संदीप धर्माळे आदींसह शिवसेना व‎ युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...